pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

देशमुखवाडी शिवारात चिंचेच्या झाडानजिक वीज कडाडून 6 महिला किरकोळ जखमी..

Samrudhakarjat
4 7 0 9 4 0

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- राशीन नजीक देशमुखवाडी शिवारात विजय नाना मोढळे यांच्या शेतामध्ये बुधवार दिनांक २१/४/२०२५. रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शेतामध्ये १५,शेतमजूर काम करत असताना अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्यामुळे चिंचेच्या झाडानजीक वीज कडाडली असता शेतात काम करत असलेल्या १५ मजुरा पैकी 6व महिलां विजेच्या धक्क्याने किरकोळ जखमी झाल्या

असून विजय नाना मोढळे यांनी त्या जखमी महिलांना तात्काळ खाजगी डॉक्टर कडे घेऊन जाऊन उपचार करण्यात आले. आता त्या सातही महिला सुरक्षित असून कुठल्याही प्रकारची जीवित हानी या घटनेमध्ये झाली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विजय नाना मोढळे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker