ब्रेकिंग
सौ. सुनंदाताई पवार यांनी सरोदे कुटुंबीयांची घेतली सांत्वन पर भेट

Samrudhakarjat
4
0
1
8
7
9
कर्जत/प्रतिनिधी :कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील सरोदे वस्तीवरील शेतकरी कुटुंबातील कै. रतनबाई सोनबा सरोदे यांचे पदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले असून.त्यामुळे वडगाव तनपुरा पंचक्रोशीत व सरोदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नुकतीच कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी वडगाव तनपुरा येथील सरोदे वस्तीवर जाऊन सोनबा सरोदे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. आणि दुःखातून सावरण्यासाठी सरोदे कुटुंबीयांना आधार देण्याचा काम केला. आमदार रोहित पवार यांचे कुटुंब नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात आज सरोदे कुटुंबातील सोनबा सरोदे मुलगा सचिन,मुली जयश्री मोरे व छाया आल्हाट ,दिर बबन आप्पा सरोदे, जावई रंगनाथ मोरे यांची भेट घेतली यावेळी स्वप्निल तनपुरे गणेश तनपुरे. उपस्थित होते.