ब्रेकिंग
शंभू उद्योग समूहाच्या वतीने शंभू डस्ट चहा पावडर भक्तांसाठी मोफत वाटप

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
कर्जत प्रतिनिधी :- श्री संत गोदड महाराज मंदिर या ठिकाणी १९/६/२०२४ रोजी आज सकाळी कर्जत मधील शंभू ऑइल मिल व डाळ उद्योग समूहाने च्या वतीने शंभू डस्ट चहा पावडर चे नवीन चालू केलेले प्रॉडक्ट आज अधिकृत गोदड महाराज अन्नछत्र मंडळामध्ये भक्तांसाठी मोफत वाटप केले, या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.. तसेच निवृत्ती महाराज दिंडी पर्यंत कर्जत व परिसरातील नागरिकांना टेस्ट साठी तनपुरे सुपर मार्केट कुळधरण रोड या ठिकाणी.. शंभू उद्योग समूह व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या मार्फत हे चहा पावडर मोफत दिले जाणार आहे