गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन – एक सुंदर सुरुवात इथूनच “पिंक पेटल्स क्युरियस किड्स

पिंक पेटल्स क्युरियस किड्स स्कूल जिथे लहान स्वप्न फुलतात आणि फुलवली जातात पूर्व-प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतची शाळा प्रवेश सुरू आहेत! नर्सरी ते इयत्ता चौथी शैक्षणिक वर्ष – २०२५ – २०२६ अनुभव आणि शिस्त आमची ओळख अनुभवी शिक्षक, नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती, तसेच सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून पिंक पेटल्स क्युरियस किड्स स्कूल ही शाळा आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा! आमच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा:
• नाविन्यपूर्ण अध्यापन व शिक्षण पद्धती
• कृती आधारित शिक्षण
• सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
• पात्र व अनुभवी शिक्षक
• दर्जेदार शिक्षण
• प्रेमळ व काळजी घेणारे वातावरण
• बालकांच्या कौशल्यांचा सर्वांगीण विकास
• पालक सहभागासह शिक्षण
सर्व मुलांच्या यशाची हमी हेच आमचे ध्येय आहे! आम्ही आहोत ती संस्था, जिथे शिकण्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं.
वर्षभर विविध उपक्रम:
आमच्या शाळेत वर्षभर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खालीलप्रमाणे विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात:
• नॅशनल डॉक्टर्स डे
• वेगवेगळ्या रंगांचा दिवस
• फॅन्सी ड्रेस स्पर्धा
• योग दिन
• आषाढी एकादशी दिंडी
• स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट)
• पावसाळी दिवसांचे उपक्रम
• प्रत्येक सण उत्साहात साजरा – उदा. जन्माष्टमी (मटकी फोड), गणेशोत्सव (मोदक स्पर्धा)
• शिक्षक दिन
• धान्य व फुलांचे उपक्रम
• गांधी जयंती
• हस्तकला व मास्क बनवण्याचे उपक्रम
• रंगोत्सव
• आई-वडिलांसह शाळेची सहल
• वनस्पती व विज्ञान प्रदर्शन
• मार्केट डे (पालकांसह मजा)
• शिवजयंती
• वार्षिक स्नेहसंमेलन
• महिला दिन
• वाचन दिन
• होळी उत्सव
• थोर व्यक्तींच्या जयंती उत्सव
• अभ्यासक्रमानुसार विषयाशी संबंधित उपक्रम
मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
शेवटी एकच विनंती — गुणवत्तापूर्ण शिक्षणावर तडजोड करू नका.
आजच आमच्या शाळा व अकॅडमीत प्रवेश घेऊन प्रभावी शिक्षणाचा लाभ घ्या!