चेहरा वाचून मार्गदर्शन करणारे महाराज! भविष्यातील अचूक दिशा
पत्रिका पाहून तर कोणाही भविष्य सांगू शकते. परंतु चेहरा व वास्तु पाहून भविष्य सांगणे ही एक मोठी विद्या आहे. आपले भविष्य कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, हेच सांगितले जाते. गेलेल्या अनेक वर्षांपासून जोशी महाराज चेहरा पाहून भविष्य सांगतात. मंगल कार्य, व्यवसाय, शेती आणि वास्तुशास्त्राचे भाकीत ते त्या-त्या घरातील कुळधर्म प्रमुखाचे चेहरा पाहून करतात. स्व. बाळासाहेब ठाकरे, मा. शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे यांची राजकीय क्षेत्रातील जोशी महाराज यांनी सांगितलेले भविष्य खरे ठरले आहे. यांचे लिखित प्रमाणपत्र व छायाचित्रे घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सन 2028-29 मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होतील. पुन्हा एकदा केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर येईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेतील राजकारण बदल होईल. फिल्मलाइन, समाजिक, मराठी, हिंदी अभिनेते, उद्योगपती, सिन्नरमधील, रियल इस्टेट, एज्युकेशन क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे भविष्य सांगितले आहे आणि ते खरेही ठरले आहे.
घर, ऑफिस, हॉस्पिटल, कारखाना, हॉटेल यासारख्या जागा मग त्या मालकीच्या किंवा भाडेतत्त्वावर असल्या तरी जोशी महाराज भविष्य सांगतात. कालसर्पदोष, नागबळीदोष, नजरदोष, वास्तुदोष, पितृदोष इ. दोष टाळण्यासाठी महाराज उपायही सांगतात. उल्लेख न केले तर स्त्री-पुरुष यांच्या सर्व समस्या दूर करणार महाराज आहेत.
जमीन, नोकरी, व्यवसाय, संपत्ती, न्यायालयाचे आदेश समस्त अडचणींसाठी ते मार्ग सांगतात. कोणत्याही प्रकारच्या अडचणींमध्ये ते अधिकाधिक उत्तम मार्ग सांगून मार्गदर्शन करतात. जोशी महाराज यांनी सांगितलेले सर्व भविष्य खरे ठरले आहे, असा त्यांचा दावा आहे.