शंभु मसाले सर्व प्रकारचे घरगुती मसाले भव्य दिव्य उद्घाटन सोहळा

शंभु मसाले सर्व प्रकारचे घरगुती मसाले भव्य दिव्य उद्घाटन सोहळा रविवार दि.११/०८/२०२४ रोजी दुपारी १२:२५ वा.या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. उद्घाटन सोहळा मा.श्री रविंद्र पवार साहेब (उपजिल्हाधिकारी) खाजगी सचिव मंत्री अन्न व औषध प्रशासन मुंबई. महाराष्ट राज्य.यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
प्रमुख उपस्थिती
सौ. सुनंदाताई पवार सौ. राणीताई लंके
सौ. धनश्रीताई विखे पाटील सौ. आशाताई शिंदे
श्री. सुनील बप्पा मोरे श्री. प्रविण (दादा) घुले श्री.नामदेव (देवा) राऊत श्री. बाळासाहेब (दादा) साळुंके सामाजिक संघटना कर्जत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका कर्जत. व्यापारी असोसिएशन कर्जत.
स्थळ :- शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत.
तरी आपणास आग्रहाची विनंती शंभु ऑइल मिल व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कर्जत यांनी केली आहे की आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी