google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग
Trending

रक्षाबंधननिमित्त ‘सिद्धिविनायक कलेक्शन’मध्ये ऑफर्सची पर्वणी; कपड्यांवर २५% ते ७०% पर्यंत सूट

Samrudhakarjat
4 9 8 1 7 7

कर्जत | प्रतिनिधी : रक्षाबंधनाच्या सणाची लगबग सुरू झाली असून, बहिण-भावाच्या प्रेमाचा हा सण अधिक आनंददायी करण्यासाठी कर्जत येथील ‘सिद्धिविनायक कलेक्शन’ने ग्राहकांसाठी खास रक्षाबंधन स्पेशल ऑफर आणली आहे. विविध प्रकारच्या कपड्यांच्या खरेदीवर २५% ते ७०% पर्यंत आकर्षक सूट देण्यात आली असून, सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीसाठी साडी, भावासाठी आकर्षक पोशाख तसेच मुला-मुलींसाठी नवीन कपड्यांची खरेदी करण्याची लगबग सुरू होते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन ‘सिद्धिविनायक कलेक्शन’ने महिला, पुरुष तसेच मुला-मुलींसाठी विविध प्रकारच्या कपड्यांवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.

सर्व प्रकारच्या कपड्यांवर २५% ते ३०% फ्लॅट डिस्काउंट, तर साड्यांवर तब्बल ४०% ते ७०% पर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सणाच्या खरेदीत बजेटची बचत करत मनपसंत कपडे खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

‘८ दिवस आनंदाचे, ८ दिवस खरेदीचे’; ग्राहकांसाठी खास पर्वणी

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ‘८ दिवस आनंदाचे, ८ दिवस खरेदीचे’ या संकल्पनेतून विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ऑफर कालावधी २४/०८/२०२६ ते ३१/०८/२०२६ असा असून, या कालावधीत ग्राहकांना विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

कर्जत येथील कुळधरण रोडवर ‘सिद्धिविनायक कलेक्शन’चे दालन असून, महिला, पुरुष तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या भरघोस सवलती आणि विविध प्रकारच्या कपड्यांची उपलब्धता यामुळे कर्जतकरांसाठी सणासुदीची खरेदी अधिक खास ठरणार आहे. ग्राहकांनी २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘सिद्धिविनायक कलेक्शन’ला भेट देऊन या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिद्धिविनायक कलेक्शन, कुळधरण रोड, कर्जत संपर्क  : 9403552121

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker