pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशिन येथील श्री जगदंबा विद्यालयाचा 12.वी. चा निकाल अग्रेसर उत्कृष्ट परंपरा कायम राखत निकाल 88.88 %. उच्चांकावर. 

Samrudhakarjat
4 7 3 5 3 7

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- रयत शिक्षण संस्थेचे श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 2026. च्या.12 वी. परीक्षेचा कला शाखेचा निकाल मागील आठवड्यात नुकताच हाती लागला असून निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम अग्रेसर ठेवत श्री जगदंबा विद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखण्याचा बहुमान मिळवला आहे. यामध्ये कला शाखेचा निकाल 88.88% वर कायम उच्चांक राखत विद्यालयाच्या वतीने प्रथम क्रमांक दानवले नम्रता सतीश हिने पटवला असून तिला 70.67%. गुण मिळवले असून.द्वितीय क्रमांक राऊत अवधूत शरद. याने 66.33% गुण प्राप्त केले आहे. तर तृतीय क्रमांकावर सय्यद अफरीन फिरोज. हिने65.33% गुण प्राप्त केले आहे. व इतर विद्यार्थी विद्यार्थ्यांना या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल श्री जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश उधाने साहेब, उप मुख्याध्यापक राक्षे साहेब, प्रवेक्षक करपे व बाबर सर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मा. उपसरपंच शाहू राजे राजेभोसले,मा. कृषी अधिकारी विकास साहेब,मा. सरपंच रामकिसन साळवे, पालक व इतर ग्रामस्थांच्या वतीने यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन प्राध्यापक शरद पवार, प्राध्यापक कुंदडे भारती, प्राध्यापक दत्तात्रय कांबळे, प्राध्यापक संजय गायकवाड, प्राध्यापक विकी साळवे यांचे लाभले….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker