ब्रेकिंग
“जन्मदिवस रामभाऊंचा,सन्मान निसर्गाचा ; “विधानपरिषद चे सभापती कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते..!

Samrudhakarjat
4
5
6
2
8
6

(कर्जत प्रतिनिधी) :- प्रा.राम शिदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत नगरपंचायत हद्दीतील कोरेगाव रोड स्मशानभूमीत लावलेल्या झाडाचे संवर्धन करण्यासाठी ट्रि गार्ड बसविण्याचा कार्यक्रम नगराध्यक्षा सौ.रोहिणी सचिन घुले पाटील, मा.संतोष आप्पा मेहेञे उपनगराध्यक्ष ,मा सतिष काका पाटील पाणीपुरवठा सभापती सौ .मोहिणीताई पिसाळ सभापती महिला बालकल्याण मा . सुवर्णा सपेकर उपसभापती महिला बालकल्याण मा.भाऊसाहेब तोरडमल नगरसेवक मा. प्रसाद ढोकरीकर नगरसेवक सौ . छायाताई शेलार नगरसेविका सौ.ज्योतीताई शेळके नगरसेविका सौ.ताराकाकु कुलथे नगरसेविका सौ. लंकाताई खरात नगरसेविका सौ.अश्विनीताई दळवी नगरसेविका सौ. मोनालीताई तोटे नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टी व मिञ पश्राचे कर्जत शहर व तालुका सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती
- कोरेगाव रोड स्मशानभूमीतील वृश्र संवर्धनासाठी ट्रि गार्ड बसविण्याचा कार्यक्रम उद्या सकाळी 10: 30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी आपल्या सर्वाची उपस्थिती प्रार्थनिय आहे…

- संकल्पना आयु .भास्कर बाबासाहेब भैलुमे नगरसेवक तथा बाधकाम समिती सभापती



