कर्जत व कोथरूडमधील ‘शंभु ऑइल मिल व मसाले’ भिमथडी जत्रेत सहभागी…
शुद्धतेची खात्री, आरोग्याची हमी


(कर्जत प्रतिनिधी) :- शुद्धता, नैसर्गिकता आणि पारंपरिक चव जपणारे कर्जत व कोथरूड येथील ‘शंभु ऑइल मिल व मसाले’ आता पुण्यातील प्रतिष्ठित भिमथडी जत्रा येथे आपल्या ग्राहकांच्या भेटीला येत आहेत. दिनांक २० ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित भिमथडी जत्रेमध्ये स्टॉल क्रमांक ४८ वर शंभु ऑइल मिल व मसाल्यांचे दालन सज्ज असणार आहे.

शंभु ऑइल मिल व मसाले हे नाव आज शुद्धता, नैसर्गिक प्रक्रिया आणि दर्जेदार उत्पादनांची खात्री म्हणून ओळखले जाते. पारंपरिक पद्धतीने काढलेली तेलं, घरगुती चवीचे मसाले तसेच निवडक आणि गुणवत्तापूर्ण दाळी या सर्व उत्पादनांमुळे ग्राहकांचा शंभु ब्रँडवर प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. कोणतीही भेसळ नाही, कोणतेही कृत्रिम घटक नाहीत – हीच शंभु ऑइल मिलची खरी ओळख आहे.
भिमथडी जत्रेमध्ये शंभु ऑइल मिल व मसाले स्टॉलवर

शुद्ध खाद्यतेल, घरगुती मसाले ,दर्जेदार दाळी आरोग्यदायी व नैसर्गिक उत्पादने ग्राहकांना थेट खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.
“खात्री शुद्धतेची…!” या ब्रीदवाक्यानुसार शंभु ऑइल मिल व मसाले आपल्या प्रत्येक उत्पादनामध्ये गुणवत्ता, आरोग्य आणि विश्वास जपते. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक स्वच्छता प्रक्रियेच्या संगमातून तयार होणारी ही उत्पादने कुटुंबाच्या आरोग्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहेत.
भिमथडी जत्रेस भेट देणाऱ्या सर्व नागरिकांनी स्टॉल क्रमांक ४८ वर अवश्य भेट देऊन शुद्ध आणि आरोग्यदायी उत्पादनांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन शंभु ऑइल मिल व मसाले यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 📞 ९५०३२६५५५५ 📞 ९४२०३३९५६६
ठिकाण : कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे कालावधी : २० ते २५ डिसेंबर २०२५
स्टॉल : शंभु ऑइल मिल व मसाले – स्टॉल नं. ४८, भिमथडी जत्रा
शुद्धता, चव आणि आरोग्य यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर भिमथडी जत्रेत शंभु ऑइल मिल व मसाले यांना नक्की भेट द्या.



