ब्रेकिंग
राशीन मध्ये मा.ना. रामदास आठवले व भीमराव साळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Samrudhakarjat
4
5
5
4
2
9

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. मा.ना. आदरणीय रामदास आठवले साहेब (सामाजिक न्याय तथा राज्यमंत्री भारत सरकार) यांच्या व रिपब्लिकन पक्षाचे कर्जत तालुका युवक अध्यक्ष भीमराव साळवे यांच्या दोघांचा वाढदिवस संयुक्त रित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राशीन येथे शाल,टोपी, पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.

यावेळी युवक नेते राजेंद्र देशमुख, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदरे, भारतीय जनता पार्टीचे भटक्या जाती जमाती राज्य सदस्य तात्यासाहेब माने, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सोयब काझी, व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…




