pub-1628281367759110
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

राशीनचे मा. सरपंच रामकिसन साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ व पुस्तकाचे वाटप.

Samrudhakarjat
4 6 0 8 5 0


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) :- राशिन तालुका कर्जत येथील माजी सरपंच रामकिसन माणिक साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त(अभिष्टचिंतन सोहळा) कार्यक्रमा निमित्तउद्या शुक्रवार दिनांक ५/९/२०२५. रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये संकल्प वसतीगृहातील, सरकार निवासी वस्तगृहातीलअनाथ, गरीब, गरजू, मुला मुलींना भोजन व खाऊचे वाटप करण्यात येणार असून सायंकाळी ७;वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी ह्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी राशीन कर्जत पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नागरिकांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती स्वप्नपूर्ती ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे. रामकिसन साळवे

यांनी सरपंच ग्रामपंचायत राशिन,मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत, व्हॉइस चेअरमन खादी ग्रामोद्योग कर्जत, जिल्हा कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सदस्य स्थानिक स्कूल कमेटी रयत शिक्षण संस्था,मा. सदस्य संजय गांधी निराधार योजना कर्जत, इतर अनेक पदावर काम करण्याची संधी रामकिसन साळवे यांना मिळालेली आहे. अशा प्रेमळ व मनमिळावू निस्वार्थीपणे काम करणाऱा समाजसेवक रामकिसन साळवे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहावे हीच अपेक्षा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker