(कर्जत प्रतिनिधी) :- शंभू ऑईल मिल यांनी घाणा तेल निर्मित करडई, शेंगदाणा , सूर्यफूल , मोहरी आदी तेल उत्पादनापासून गुणवत्तेद्वारे विश्वास संपादन करत शुद्ध व सात्विक तेलामुळे कर्जतकर जनतेचा विश्वास संपादन केला . यातच
त्यांनी गेली वर्षभर शंभू मसाले निर्मित वेगवेगळे मसाल्यांपासून कर्जत मधील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला. दर्जदार , चविष्ट , गुणवत्ता राखत शंभू मसाले यांनी कर्जतकरांची मने जिंकली. शंभू मसाले यांचा प्रथम वर्धापन दिन 17 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न होणार आहे. गेली वर्षभर कर्जत करांच्या सेवेत असलेले शंभु मसाले निर्मित सर्व प्रकारचे घरगुती वेगवेगळे मसाले खरेदी करण्यासाठी कर्जतकरांची नेहमीच गर्दी दिसून आली . यामध्ये शिपी आमटी मसाला , किचन किंग मसाला, गोडा मसाला, हळद पावडर, स्पेशल मिरची पावडर,धना पावडर, कांदा लसूण मसाला, संडे मसाला,

पनीर मसाला, बिर्याणी मसाला, मटण मसाला, चिकण मसाला, काळा मसाला, शिपी आमटी मसाला, सांबर मसाला खडा मसाला, कोल्हापुरी स्पे. तांबडा पांढरा मसाला, फिश फ्राय मसाला, गरम मसाला आदी उत्पादने कर्जतकरांच्या पसंतीस उतरली आहेत.
शंभू मसाल्याच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा





