आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्तादेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
कर्जत शहरातील जागृत देवस्थान श्री कालिका माता मंदिरामध्ये नगरसेविका सुवर्णाताई सुपेकर यांच्या हस्ते आरती संपन्न

Samrudhakarjat
4
0
1
7
3
3
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहरातील जागरूक देवस्थान श्री कालिका माता मंदिरामध्ये आज कर्जत नगरपंचायत च्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ सुवर्णाताई रविंद्र सुपेकर यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली.
यावेळी,,,,श्री कालिका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री गोरख कानडे श्री रविंद्र सुपेकर राजू धोत्रे नामदेव थोरात गणेश मराठे प्रा,सागर थोरात तसेच यावेळी मोठ्या संख्येने श्री कालिका माता देवीचे भक्त व कानडे बंधू उपस्थित होते श्री कालिका माता देवीची आरती झाल्यानंतर नगरसेविका सुवर्णाताई सुपेकर यांनी बोलताना सांगितले की
मि श्री कालिका माताच्या चरणी प्रार्थना केली की हे येणारे वर्ष सर्व भाविक भक्तांना सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो सर्व भाविकांना चांगले आरोग्य लाभो अशी मनापासून कालिका देवीच्या चरणी प्रार्थना केली…