वर्षभर राबविणार डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त शेतकरी उपयोगी कार्यक्रम

कर्जत (प्रतिनिधी) :- कृषीरत्न, शिक्षण महर्षी डॉ. पंजावरान उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून भारत कृषक समाज राबविण संपूर्ण वर्ष शेतकरी उपयोगी कार्यक्रम असा निर्धार भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश श्रीराम मानकर यांनी है. विदर्भ मतदारशी बोलतांना जास केला.
भारत कृषक समाज महाराष्ट्राच्या कौन्निमतर सभेमध्ये शेतकरी, शेतमजुरांच्या विकासासाठी शेती उपयोगी तथा शेतीवर चालणारे जोड़ व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, विविध उपावयोजना, मार्गदर्शन शिबिरे, शेतकरी मेळावे वर्षभर राबविण्याचा निर्धार भारत कृषक समाजाने केला आहे. भाऊसाहेवांचे स्वन, त्यांचे विचार महाराष्ट्रातील जनसामान्यांपर्यंत तथा सख्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम भारत कृषक समाजातर्फे करण्यात येणार असल्यानेही अध्यक्ष डॉ. मानकर म्हणाले बावेळी त्यांच्या समवेत डॉ. रमेश ठाकरे, रविंद्र पाटील, प्रशांत चौधरी, सुभाष पाटील, प्रशांत वानखडे, गोविंद पार्टीन, डॉ. उदय बलदोटा, सौ. शैलजा पाटील, सौ, सिमा पाटील, सौ. साथली पाटील, डॉ. चास्लता चौधरी, डिगंबर टिकार, समाधान ठाकरे, राजकुमार भइड, रामेश्वर माळी, किसनराव पाघमोडे,
बाळकृष्ण पाटील, विजय गोगे, राजेश जाधव, मंतराव पाटील, रविकांत पाटील, शिवलिग बेलपत्रे, राजेंद्र गावडे, देवा मिरासे, अविनाश चौधरी, जौचनदास मात्रे, माधवराव भारसाकळे, ज्ञानेश्वर आवारे, अरुण बोरकर, राजकुमार प्रभूकुमार, मयुर बनकरे, अॅड. विश्वासराव भोसले, अॅड. एम. के. काले, प्रभू फेंडर आदी उपस्थित होते. या निर्धार सभेने प्रास्ताविक अविनाश चौधरी यांनी केले.