राशीन मध्ये 1/6 चा शिक्षक रुपी पुरस्कृत वाढदिवस एकत्ररित्या मोठ्या उत्साहात साजरा.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- शाहू राजे राजे भोसले व पै. श्याम भाऊ कानगुडे मित्र मंडळाच्या वतीने राशीन येथे
१/६ / जन्मतारीख असलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार ढोल ताशाच्या गजरात फटाकड्याची आतिषबाजी करीत फेटा शाल श्रीफळ देऊन पेढे भरवीत सत्कार करण्यात आला. यामध्ये भास्कर मोढळे, भाजपाचे दत्ता आबा गोसावी, संजय ढगे शिवसेनेचे सुभाष जाधव, खरेदी-विक्री एजंट जालु आप्पा माेढळे, प्रगतशील शेतकरी जालिंदर माेोढळे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदर, बहादुर कानगुडे, कारकुन बाप्पू साैताडे, या सर्व दिग्गज मान्यवरांचा समावेश होता.
यावेळी शाहू राजे भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम कानगुडे, विजय नाना मोढळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, भाजपा भटक्या मुक्त प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, नवनाथ कानगुडे, किशोर कानगुडे, संतोष सरोदे, प्रसाद मैड, नितीन कानगुडे, कल्याण जंजिरे, तेजस पंडित, प्रकाश भारती, पप्पू भाकरे, प्रवीणशेठ आंधळकर, रमेश कानगुडे, दादा काळे, फेटा बांधण्यात प्रसिद्ध असलेले पिंटू आढाव व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.