pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दृढनिश्चय, जिद्द, आणि परिश्रमाने स्पर्धा परीक्षेतील निशांत काळदातेचे यश प्रेरणादायी-उद्धवशेठ नेवसे

Samrudhakarjat
4 6 3 0 9 6

(कर्जत प्रतिनिधी) :- गरूडासारखी उंच भरारी घेण्याची वृत्ती मनुष्याच्या अंर्तः मनात निर्माण झाल्याशिवाय अपेक्षेनुसार यशाच्या शिखराची उंची गाठता येत नाही. परिश्रम, जिद्द व योग्य मार्गदर्शन हे नेहमीच आपल्याला आपल्या ओंजळीत फळ घेऊन जात असतात असे प्रतिपादन सदगुरु उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष उद्धवशेठ नेवसे यांनी केले

चिंचोली काळदातचे भुमिपुत्र व मिरजगाव येथे स्थायिक झालेले डॉ. व्यंकटेश काळदाते यांचा मुलगा निशांत व्यंकटेश काळदाते बी.ई. (सिव्हिल) यांची महाराष्ट्र लोकसेवा

आयोगाच्या “उपविभागीय जलसंधारण अधिकारी वर्ग १ या पदी निवड झाल्याबद्दल सदगुरु उद्योग समूहा कडून संस्था कार्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी सेवानिवृत्त माध्य. शिक्षक देविदास राऊत, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ जयवंतराव म्हेत्रे, डॉ. असोसिएशनचे सचिव डॉ. सुभाष सुर्यवंशी, श्रीराम दुध संकलनाचे चेअरमन डॉ. श्रीराम धस, प्रहारचे जिल्हाध्यक्ष बबनराव म्हस्के, उध्दवराव म्हस्के, इंजि. शरद सकट, सदगुरू मल्टीस्टेटचे व्यवस्थापक शेखर नेवसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker