राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वीर वस्तीवरील रस्त्याचे लोकार्पण

कर्जत (प्रतिनिधी) :- आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून नगर विकास निधीतून वीर वस्तीवरील रस्त्याचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले या प्रभागाच्या नगरसेविका लंकाताई खरात यांचे पती देविदास खरात यांनी वस्तीवर लोकांच्या समस्या ओळखून आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे पाठवा करून २५ लक्ष रुपयांचा नीधी मंजुर या रस्त्याचे काम करुन लोकांची वस्तीवर जाण्या येण्यासाठी होणार अडचण आता संपली आहे
लोकार्पण सोहळ्याला गटनेते संतोष मेहत्रे उपघटनेते सतीश पाटील राष्ट्रवादीचे नेते प्रसाद ढोकरीकर शहराध्यक्ष विशाल मेहत्रे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल लालासाहेब शेळके रज्जाक झारेकरी मा.ग्रा.सदस्य बाळासाहेब पठाडे दत्तात्रय कचरे म.प. संचालक मधुकर खरात, रोहिदास वीर, अंबादास वीर, नाना वीर, विजय खरात, पांडुरंग खरात, दादासाहेब खरात, कृष्णा नामदास, भूषण खरात, प्रकाश खरात, प्रमोद रोडे, दिनेश पठाडे, सतीश पठाडे व वीर वस्तीवरील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते