ब्रेकिंग
आमदार रोहित पवारांकडून हक्कभंग प्रस्ताव सादर

Samrudhakarjat
4
0
1
9
1
2
समृध्द कर्जत/ (प्रतिनिधी) :- माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीला मंजुरी मिळण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मी नियमित पाठपुरावा करत आहे. याबाबत सरकारच्यावतीने विधानसभेतही आश्वासनं देण्यात आली,
मात्र राजकीय दबावापोटी ती पाळली जात नाहीत. त्यामुळं मा. उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे आणि एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा यांच्याविरोधात मा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडं हक्कभंग प्रस्ताव सादर केला.