ब्रेकिंग
संस्कृती शिंदे हिची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची कबड्डीपट्टू सोनाली संस्कृती जयदीप शिंदे हिची नुकतीच पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत निवड झाली आहे. २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत सदर स्पर्धा मध्यप्रदेश येथील महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ येथे होणार आहेत.
संस्कृतीला सेवानिवृत शारीरिक शिक्षण संचालक व आजोबा प्रा. श्रीकांत शिंदे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शिवाजी धांडे यांचे मार्गदर्शन लाभले.