Advertisement
ब्रेकिंग
Trending

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन: आ.रोहित पवार

Samrudhakarjat
4 0 1 9 4 1

कर्जत (प्रतिनिधी) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जन्मस्थळ चौंडी येथे आमदार रोहित पवार यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यावेळी विविध नद्यांच्या व बारवांच्या पवित्र तीर्थाने जलाभिषेक करण्यात येणार असून महापूजा व कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

३० तारखेला रात्री ९ वाजल्यासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आले असून देशभरातून चौंडी येथे येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व ३१ तारखेला दिवसभर महाप्रसाद वितरणाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker