ब्रेकिंग
राशीन मध्ये शिवसेनेच्या नवनियुक्त नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार व सन्मान.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- आज राशिन शहरामध्ये युवाशक्ती ला चालना देण्यासाठी भाजपा युवा नेते यांच्या हस्ते व युवा सेना तालुका प्रमुख सोमनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त नुतन पदाधिकारी यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी
दिपक जंजिरे यांची राशिन शहर प्रमुख पदी तसेच गण प्रमुख विकास काळे,युवा सेना शहर प्रमुख योगेश भवर,तालुका उपप्रमुख राजेश म्हस्के या सर्वांचा सत्कार सन्मान करुन नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी साहिल काझी यांनी सर्वाना मार्गदर्शन करुन समाज हिताचे काम करण्याचे आवाहन करुन येथुन पुढे भाजपा सेना महायुती म्हणुन एकत्र मिळुन मिसळुन जोमाने काम करन्याचे सर्वानी यावेळी घोषणाबाजी व फटाकड्याची आतिषबाजी करीत मान्य केले, व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.