हवलदार कोचिंग क्लासेस तर्फे इ. ५ वी ते १० वी साठी दर्जेदार मार्गदर्शन — प्रवेश सुरू
कर्जत (प्रतिनिधी) – गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या हवलदार कोचिंग क्लासेस यांनी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. कर्जतमधील काळदाते कॉम्प्लेक्स, तळमजला येथे या क्लासेसचे संचालन होत असून, गणित, विज्ञान व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते.
उपलब्ध अभ्यासक्रम व बॅचेस:
इ. ५ वी: गणित, सायन्स व शिष्यवृत्ती
इ. ६ वी: गणित, सायन्स व मंथन
इ. ७ वी: गणित, सायन्स व मंथन
इ. ८ वी :- (१) गणित व सायन्स.
(२) NMMSE परीक्षा स्वतंत्र बॅच
(३) स्काॅलरशीप परीक्षा स्वतंत्र बॅच
इ. ९ वी व १० वी: गणित, सायन्स (सेमी इंग्रजी व मराठी माध्यमासाठी)
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठी आणि शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी या क्लासेसकडून विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. अनुभवी शिक्षकांची टीम, दर्जेदार नोट्स व चाचणी परीक्षा यामुळे विद्यार्थी परीक्षेत यशस्वी ठरत आहेत.
प्रवेश प्रक्रिया सुरू असून जागा मर्यादित आहेत.
संपर्क : 📞 9423751595 / 7040394100 ठिकाण: काळदाते कॉम्प्लेक्स, तळमजला, कर्जत