आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या कर्जत शहर कडकडीत बंद!

Samrudhakarjat
4
0
1
8
7
7
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यात मराठ्यांचा ढाण्यावाघ मराठा संघर्षयोद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शनासाठी कर्जत परिसरातील सकल मराठा समाज व आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक.२४/०९/२०२४. रोजी कर्जत शहर दिवसभर कडकडीत बंद राहणार आहे.