दिव्यांग व्यक्तींनी प्रेरणा घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गणेश धनवडे

कर्जत प्रतिनिधी :- इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील दिव्यांग गणेश धनवडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करून आपली एक ओळख तयार केली आहे. त्यांचे हे काम पाहून इतर दिव्यांग प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत राहिले पाहिजे
हा संदेश या माध्यमातून घेता येईल त्यांच्या झालेल्या वाढदिवसाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व आणि त्यांना शुभेच्छा देत सत्कार केले या वेळी दिव्याग गणेश धनवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांचे अध्यक्ष श्री सागर मिसाळ यांनी घरी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व दिव्याग गणेश धनवडे यांच्या घरी येऊन एन एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री चंद्रकांत गोपाळराव रणवरे मलगुडे सर व पत्रकार बाळासाहेब रणवरे व ग्रामस्थांकडून श्री राहुल जाधव व पत्नी सौ शामल राहुल जाधव यांनी घरी येऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश धनवडे यांना दिल्या तसेच आनेक ग्रामस्थांनी फोन वरून व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद.