माझ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद शुभेच्छा! माझ्यासाठी मोलाच्या: शहाजीराजे राजेभोसले.

राशिनसह कर्जत तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपला स्वतःचा ठसा निर्माण करणारे अशी ओळख असणारे माननीय शहाजीराजे राजे भोसले यांचा उद्या मंगळवार दिनांक.२७/८/२०२४. रोजी सकाळी ९ ते १२. या वेळेत. न्यू राजे भोसले कॉम्प्लेक्स दोशी पेट्रोल पंपासमोर माझ्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, व इतर राशीन पंचक्रोशीतील कायम माझ्यासोबत सदैव स्नेही म्हणून राहिलेले व यापुढेही माझ्यासोबत राहतील असा मला विश्वास शहाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. उद्याच्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अल्प उपहारचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद रुपी शुभेच्छा! माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्या ला खूप मोलाचे आहे. कृपा करून हार , तुरे ,फेटे, केक तसेच भेटवस्तू आणू नये. फक्त सर्वांचा आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचा आहे. सदैव आपला हीतचिंतक
शहाजीराजे राजेभोसले.
मो. ९४२३४६३३३३.