श्री. संत शिरोमणी गोदडनाथ महाराज रथ उत्सव कर्जत २०२४ च्या मुहूर्तावर शंभु ब्रँडचे सर्व १८ प्रकारचे घरगुती मसाले व चहा पावडर कर्जत व परिसरातील नागरिकांच्या सेवेत

शंभु ऑईल मिलच्या यशस्वी वाटचाली नंतर कर्जत शहरात तनपुरे सुपर मार्केट , कुळधरण रोड , कर्जत व शंभु ऑइल इंडस्ट्रीचे ऑल वन १८ प्रकारचे मसाले अशा अत्याधुनिक मसाले व चहा पावडर , पळसवाडा रोड येथे शंभू मसाले या आपल्या रथ उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ३१ जुलै २०२४ पासुन सुरू होणार आहे.
शंभु ऑइल मिल (लाकडी घाणा तेल ) येथे दैंनदिन जीवनात लागणारे सेंद्रीय गूळ , हळद , सर्व प्रकारच्या डाळी व आता घरगुती मसाले , नॉन पॉलिश तांदूळ इत्यादी साहित्य कुळधरण रोड , कर्जत तनपुरे सुपर मार्केट येथे मिळणार आहे असल्याची माहिती शंभू ऑइल मिलच्या संचालिका सौ. ज्योती किशोर तनपुरे यांनी दिली.
गुणवत्ता पूर्ण लाकडी घाणा तेल व डाळींसाठी कर्जत तालुक्यात विश्वासदर्शता लाभलेले शंभु ऑइल मिल ब्रँड चे सर्वच प्रोडॉक्ट योग्य गुणवत्ता घेऊन उतरतील हा विश्वास संचालिका तनपुरे यांनी बोलून दाखवला .
येत्या ३१ जुलै २०२४ रोजी सर्व प्रकारचे मसाले मिल उद्योग प्रक्रिया सुरू होणार असून त्या मध्ये प्रीमियम डस्ट चहा पावडर, .किचन किंग मसाला..
गोडा मसाला..
हळद पावडर…
स्पे.मिरची पावडर..
धना पावडर..
कांदा लसूण मसाला..
संडे मसाला..
पनीर मसाला..
बिर्याणी मसाला…
मटण मसाला..
चिकण मसाला…
काळा मसाला..
शिपी आमटी मसाला..
खडा मसाल ….
कोल्हापुरी स्पे.तांबडा- पांढरा मसाला…
फिश फ्राय मसाला…
गरम मसाला..
समस्त कर्जत करांनी जो विश्वास दाखवला , तो येणाऱ्या काळात आशीर्वाद , प्रेम रुपी दाखवावा असे आवाहन शंभु ऑइल मिलच्या संचालिका सौ. तनपुरे यांनी केले आहे .