कर्जत मध्ये प्रथमच शंभू ब्रँडच्या लाकडी तेल व डाळी बरोबर आता स्वादिष्ट व रुचकर मसाले लवकरच उपलब्ध

रोजच्या जेवणात स्वादिष्टपणा व खात्री शुद्धतेची आणाली . असे शंभु ब्रँड च्या लाकडी घाणा तेल व डाळी कर्जत ता.कर्जत जिल्हा..
अहिल्यानगर शंभु ब्रँड चे लाकडी घाणा तेल तेच शंभु ऑइल मिल लवकरच घेऊन येत आहे कोल्हापूरी दर्जेदार क्वालिटीचे घरगुती मसाले खायला मिळणार. तनपुरे फार्म संचलित शंभु मसाले लवकरच आपल्या सेवेत येत आहेत. अशी माहिती संचालिका ज्योती तनपुरे यांनी दिली..आमच्याकडे घरगुती पध्दतीचे किचन किंग मसाला, संडे मसाला, मटण मसाला, गोडा मसाला, धना पावडर, कांदा लसूण मसाला, पनीर मसाला, मिरची पावडर, बिर्याणी मसाला, हळद पावडर, चिकन मसाला, काळा मसाला, खडा मसाला तसेच शिपी आमटी तसेच पांढरा तांबडा कोल्हापूरी मसाला योग्य दरात मिळतील. आता रोजचे जेवण होईल स्वादिष्ट व रुचकर फक्त घरी आणा शंभु मसाले.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
मोबाईल नंबर : 9503265555 – 9420339566
आमचा पत्ता : शंभु ऑइल मिल तनपुरे फार्म, पळसवाडा रोड, कर्जत