ब्रेकिंग
प्रा. रोहिणी साळवे यांना पीएचडी प्रदान

Samrudhakarjat
4
0
1
9
3
9
कर्जत (प्रतिनिधी) :- चिंचोळी रमजान (ता. कर्जत) येथील प्रा. रोहिणी रामचंद्र साळवे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून हिंदी विषयातील पीएचडी प्रदान करण्यात आली. त्या रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असून यापूर्वी रोहिणी साळवे या सेट, नेट, एम फील परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांना प्रा. अमोल सरवदे आणि त्यांच्या मातोश्री शोभा साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.