ब्रेकिंग
सोयब काझी यांची भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल राशिन येथे भव्य नागरी सत्कार.

Samrudhakarjat
4
0
1
8
5
8
राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार नेतृत्व असलेले सोयब रियाजोद्दीन काझी यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल सोयब काझी यांचा फेटा शाल ,श्रीफळ देऊन,सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच काझी यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी
मा.सभापती तसेच कानगुडेवाडी चे सरपंच श्याम भाऊ कानगुडे, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, पत्रकार जावेद काझी, संजय ढगे, शरीफ काझी, मोहसीन काझी, अनिल साळवे, कल्याण जंजिरे, तेजस पंडित, सचिन आडबल, मारुती जांभळकर, स्वालेहीन शेख, अमोल शेटे, नितीन कानगुडे, नाना साळवे, संतोष सरोदे, जालूशेठ मोढळे, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.