ब्रेकिंग
राशिन मध्ये शिंदे सेनेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- शिवसेनेचे संस्थापक हिंदुरुदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ११व्या स्मृतीनानिमित्त राशिन मध्ये महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी, राशिन शहर प्रमुख दीपक वंजारे, पंचायत समिती गण प्रमुख गणेश मोढळे, युवा सेना तालुका उपप्रमुख सौरभ काळे, युवा सेना शहर प्रमुख योगेश भवर, संजय काळे,
अजित मोढळे, प्रदीप मोहिते, महादेव पंडित, दुर्वेश वाघ, अन्वर पठाण, सचिन साळवे, प्रदीप,सिद्धेश्वर गाडे, इतर शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.