ब्रेकिंग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे घेतले संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दर्शन.

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
कर्जत प्रतिनिधी : – संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद, बाजार समितीचे सभापती शरद दादा कार्ले, प्रा सचिन गायवळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, तुषार पवार पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, ॲड प्रविण सानप, गणेश लटके, उदय पवार, उध्दव हुलगुंडे, सह आदी उपस्थित होते.