
Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत तालुक्यातील निंबे येथील पत्रकार विशाल कोपनर यांची मुलगी मनस्वी कोपनर वय – १ वर्ष ८ महिने ही अॅक्युट ल्युकेमिया (कॅन्सर) आजारावर भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचार घेत आहे. तिच्या पुढील केमोथेरपी व इतर हॉस्पिटल मधील उपचारासाठी ७ लाख खर्च लागणार आहे. गेल्या दिड महिन्यापासून कुटूंबियांनी खर्च केला आहे. परंतु पुढील उपचारासाठी खर्च मोठा असल्याने मदतीची गरज आहे. तरी दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करून मदत करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क – विशाल कोपनर, फोन पे नंबर – ९६८९१३६२१८