ब्रेकिंग
महाराष्ट्र बॅंकेच्या पॅनलवर ॲड.राम दहिवळकर यांची निवड

Samrudhakarjat
4
0
1
9
1
5
कर्जत, (प्रतिनिधी) :- दि. २२ येथील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व नोटरी ॲड. राम दहिवळकर यांची बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेच्या पॅनल ॲडव्होकेट म्हणून नुकतीच निवड झाली. त्याबद्दल त्यांचे वकील, व्यापारी, मित्र परिवार आदींनी अभिनंदन केले. ॲड .दहिवळकर यांनी विविध खटले लढून न्याय मिळवून दिला आहे. याशिवाय नोटरीचे काम पाहत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र बँकेने पॅनलवर नियुक्ती केली आहे.