ब्रेकिंग
अक्षय भिताडे यांची युवा सेना राशीन शहराध्यक्षपदी निवड.

Samrudhakarjat
4
0
1
9
4
9
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील अक्षय भैय्या भिताडे यांची कर्जत येथील बैठकीत शिवसेनेच्या राशिन युवा सेना अध्यक्षपदी निवड करण्यात आली. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष बळीराम यादव, शिवसेना नेते अमृत लिंगडे, उप तालुका प्रमुख सुभाष जाधव, राशिन शहर प्रमुख नाजीम काझी, कर्जत शहराध्यक्ष अक्षय तोरडमल, व्यापारी आघाडीचे महावीर बोरा, विभाग प्रमुख महेंद्र धाेडाड, विभाग प्रमुख अमोल सुपेकर, पाेपट घनवडे, चंद्रकांत घालमे, संदीप मोरे, साहिल काझी, गणेश काळे, दिगंबर पाणबुडे, योगेश भिताडे, धनराज आढाव, सुजल साळवे, किरण लाहोर, तेजस काळे, सिद्धार्थ सुद्रिक, प्रवीण फुंडे, शुभम काळे, अभिजीत काळे इतर युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.