“G9 केळीच्या टिश्यू कल्चर रोपांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीत ‘प्रगती’ची नवी क्रांती


(कर्जत / प्रतिनिधी) : – कमी उत्पादन, वाढता खर्च आणि नफा नसलेली शेती ही अनेक शेतकऱ्यांची जुनी गोष्ट होती. मात्र, आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. प्रगती नर्सरीच्या G9 केळीच्या टिश्यू कल्चर रोपांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीत उत्पादनात क्रांती घडत आहे.
प्रगती नर्सरीतून तयार करण्यात येणाऱ्या उच्च प्रतीच्या G9 टिश्यू कल्चर केळीच्या रोपांमुळे शेतकऱ्यांना एक एकरातून तब्बल 40 ते 50 टनांपर्यंत खात्रीशीर उत्पादन मिळत आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक घडाचे वजन 45 ते 50 किलो इतके असून, एक्सपोर्ट क्वालिटीची केळी तयार होते.

कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणाऱ्या या शेतीतून महाराष्ट्रासकट 8 राज्यांमधील हजारो शेतकऱ्यांनी आधीच लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. प्रगती नर्सरीच्या नावावर आज शेतकऱ्यांचा पक्का विश्वास निर्माण झाला आहे.
नर्सरीचे संचालक शरद तनपुरे सांगतात की, “आमचे उद्दिष्ट केवळ रोपे विकणे नसून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून त्यांचा नफा वाढवणे आहे. आमच्या टिश्यू कल्चर G9 रोपांमुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे.”

आता तुमच्या शेतीलाही नवं भविष्य देण्याची वेळ आली आहे. प्रगती नर्सरीच्या G9 टिश्यू कल्चर केळीच्या रोपांमुळे तुमच्याही शेतीत समृद्धीचे सुवर्णयुग सुरू होऊ शकते.
📍 प्रगती नर्सरी, शहाजीराव तनपुरे फार्म, नांदगाव रोड, वडगाव तनपुरे, ता. कर्जत, जि. अहिल्यानग 📞 90666 65151 | 98221 01088



