जिजाऊ इंग्लिश स्कूल मध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- 8 मार्च 2023 रोजी जिजाऊ इंग्लिश स्कूल मध्ये कार्यक्रम घेणेत आला यामध्ये महिला पालकांचे खेळ घेऊन त्यांचा जिजाऊ जिवन गौरव 22-2023 या पुरस्काराने गौरविण्यात असले तसेच मिरजगाव ग्रामपंचायत च्या महिला सफाई कामगार या वर्षभर आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वर्षाचे 365 दिवस आपल्या गावाची सेवा करतात त्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमासाठी श्रीम नेटके मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी महिलांनी सक्षम बनणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या तसेच या वेळी मिरजगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच श्रीम संगीताताई वीर पाटील ही उपस्थित होत्या त्याच बरोबर महिला पोलीस ….. या वेळी सर्व महिला पालक आणि ग्रामपंचायत महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात असला कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे संस्था सचिव श्रीम शर्मिला केशव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी सहशिक्षक उर्मिला त्र्यंबके, सरिता लाढाणे, निकिता माळवदे, सुरेखा शेलार, प्रतीक्षा उल्हारे, शितल साबळे, आशा पवार, आकाश साबळे, दत्तू सकट उपस्थित होते.