ब्रेकिंग
.राशीन मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन.

Samrudhakarjat
4
0
1
9
4
9
राशिन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- छत्रपती शिवाजी महाराज चौक राशीन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निम्मीत महाराजांच्या पुतळ्यास गुलाबांच्या फुलाचा भव्य दिव्य पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा अल्पसंख्यांक युवा प्रदेश उपाध्यक्ष साहिल काझी, जे .के .मोटर्सचे संचालक जाकिरभाई काझी , पत्रकार जावेद काझी,शरीफ काझी, , इंजिनीयर मतीन शेख,युवा उद्योजक रहीम मुंडे,वसीम सय्यद सर , जमीर काझी,राजूभाई तांबोळी, वसीम तांबोळी,समीर तांबोळी,मोसिन काझी, मुजमिल काझी,सद्दाम काझी, कॉन्ट्रॅक्टर सोहेल काझी ,इस्रायल शेख,समीर मुलानी, बब्बू काझी,साहिल शेख,आसिफ मनेरी,आजीम शेख आदी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.