ब्रेकिंग
प्राचार्य डॉ. संजय नगरकर व डॉ. संतोष भुजबळ यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबरपदी निवड

Samrudhakarjat
4
0
2
1
0
4
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर पदावरून लाईफ मेंबरपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
प्राचार्य डॉ. संजय नगरकर व शारीरिक शिक्षणसंचालक डॉ. संतोष भुजबळ यांच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.