pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांचा वाढदिवस राशीन मध्ये मोठ्या उत्साहात साजरा.

Samrudhakarjat
4 7 8 4 5 9

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. राशीन येथे सोमवार दिनांक.१/६/२०२६. रोजी. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोकप्रिय सभापती मा. श्री. काकासाहेब तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त आज राशिन उपबाजार मार्केट यार्ड येथे अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.सभापती काकासाहेब तापकीर यांच्याच शुभहस्ते मार्केट यार्ड परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

वाढदिवसाचा बडेजाव न करता पर्यावरणाचा समतोल राखणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.याप्रसंगी उपस्थित मान्यवर:प्रशासकीय अधिकारी: सचिव विकास तनपुरे साहेब, सहसचिव घालमे साहेब.व्यापारी प्रतिनिधी: राशीन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. आजिनाथ मोढळे, भुसार-आडते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय झगडे, सचिव राकेश भंडारी, रमेश सायकर, रविराज सायकर.सामाजिक कार्यकर्ते व इतर: वृक्षप्रेमी संघटनेचे अध्यक्ष अमोल झगडे, हनुमंत सामसे, प्रविण शिरसकर, लाला सायकर, मेजर शिवाजी अनारसे, आण्णा कानगुडे.मार्केट यार्ड कर्मचारी: मापाडी कानगुडे, सय्यद, गोडसे, खुडे व इतर कर्मचारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker