ब्रेकिंग
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राशीन येथे महात्मा फुले चौकात पै. शामभाऊ कानगुडे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन.

Samrudhakarjat
4
0
1
9
2
2
राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- क्रांतीज्योती ,भारतातील पहिली कवयत्री, विद्येची देवता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त राशीन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे मा. सभापती पै. शाम भाऊ कानगुडे इतर मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी दहा वाजता करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष माऊली सायकर, ग्रामपंचायत सदस्य अॅड युवराज सिंह राजे भोसले, श्रीकांत सायकर ,शहराध्यक्ष कुंडलिक सायकर, उद्योजक राजेंद्र राऊत, काका राऊत, पवन जांभळकर, पत्रकार मिलिंद राऊत ,महादेव सायकर, अॅड बाळासाहेब रगडे, कॉन्ट्रॅक्टर बापू धोंडे, सतीश झगडे, अक्षय मासाळ, युवराज हाके, भैय्या नेवसे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.