निलेश लंके यांची राशीन मध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेनिमित्त गुरुवारी जाहीर सभा.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- सर्व नागरिकांना करण्यात येते की गुरुवार दिनांक 11.04.2024 रोजी रोजी भावी खासदार मा.निलेश लंके व कर्जत जामखेड मतदार संघाचे भाग्यविधाते आ. रोहित दादा पवार आपल्या राशिन शहरात स्वाभिमान जनसंवाद यात्रा निमित्ताने संवाद करण्यासाठी आपल्या शहरात उपस्थित राहणार आहेत. तरी आपन संवाद सभेसाठी मोठ्या जनसंख्येने उपस्थित राहावे. आपली लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे. आपन आपली जनशक्ती दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सर्वाना विनंती .
सभेचे ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज चौक राशीन
वेळ: सायंकाळी 7:30 वा आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राशिन जिल्हा परिषद गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस आय, शेतकरी कामगार पक्ष , व मित्र पक्ष कर्जत तालुका उपाध्यक्ष सोशल मीडिया शुभम बोरा व शाहू राजे राजेभोसले मित्र परिवार.