ब्रेकिंग
उपजिल्हा रुग्णालयात तोडफोड

Samrudhakarjat
4
0
1
9
0
3
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालयात वीस ते पंचवीस च्या टोळक्याच्या जमावाने दगडफेक करून दवाखान्यात तोडफोड करून दहशत निर्माण केली आहे. ही घटना समजताच कर्जत पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले व गणेश जाधव यांच्या सह अनेकांना ताब्यात घेतले आहे. के कारण मात्र समजू शकले नाही.