Advertisement
ब्रेकिंग

शिवसेनेच्या वतीने काळेवाडी राशीन येथे मुख्यमंत्री चषक प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित होणार.

Samrudhakarjat
4 0 1 9 4 9

राशीन ( प्रतिनिधी)  जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील शिवसेना व युवा सेना यांच्यावतीने जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायर वाले यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके व युवा सेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री चषक २०२४ हाप पीच प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन व उद्घाटन मंगळवार दिनांक.२३/०१.२०२४ रोजी सायंकाळी ७ वा.झिरापवस्ती रोड काळेवाडी साहेबाचा मळा राशिन होणार असून या मुख्यमंत्री 2024 च्या प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा ही २३/१/२४ पासुन ते २७/१/२०२४ पर्यंत चालणार असून या स्पर्धेसाठी

प्रथम बक्षीस: ३१,०००. बाबू शेठ टायरवाले जिल्हाप्रमुख

दुतीय बक्षीस: २१.०००. बापूसाहेब नेटके, तालुकाप्रमुख.

तृतीय बक्षीस: १५,०००. सोमनाथ शिंदे. युवा ता.सेना प्रमुख.

चतुर्थ बक्षीस: १०,०००. सौ. कमल मासाळ.

कर्जत तालुका महिला आघाडी प्रमुख.

आयोजक, विकास काळे. जिल्हा परिषद गट प्रमुख.

या सर्व मान्यवरांकडून पारितोषक व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार असून प्रवेश फी रू १,५०० असून या प्लास्टिक क्रिकेट बॉल स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी काही नियम व अटी लागू राहणार असून या संपूर्ण माहिती बाबत.

१) विकास काळे. ९५९५०१०५७६. 

२) ज्योतीराम काळे. ९५०३२१२१४६ .

३) कमलाकर काळे. ८५०९४९३६१.

४) भाऊसाहेब काळे.  ९९७५०६०००९.

वरील दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा अशी माहिती शिवसेना राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे, योगेश भवर, सौरभ काळे, वृषभ परदेशी यांनी दिली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker