ब्रेकिंग
परमपूज्य महंत रामसगावकर बाबा शेवलीकर यांचे निधन

Samrudhakarjat
4
0
1
9
3
5
कर्जत (प्रतिनिधी) : – तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील रहिवासी परमपूज्य महंत रामसगावकर बाबा शेवलीकर उर्फ रामभाऊ यदु गांगर्डे (वय: 84 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दत्तात्रय गांगर्डे व दिगंबर गांगर्डे यांचे वडील होत, परिसरात महानुभाव पंथाचा प्रचार, प्रसार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.