Advertisement
ब्रेकिंग

मा. श्री.विक्रमसिंह राजे यांच्या वाढदिवसानिमित्त राशीन येथे शिवलीला ताई पाटील यांचे उद्या किर्तन.

Samrudhakarjat
4 0 1 9 4 5

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- राशीन येथील माननीय श्री विक्रमसिंह नितीनराजे राजे भोसले यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधनकार शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन बाळूमामा पालखी तळावर उद्या सोमवार दिनांक १८/९/२०२३. रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे तरी राशीन परिसर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व इतर नागरिकांनी शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती विक्रम सिंह राजे भोसले मित्र मंडळ राशिन व भारतीय जनता पार्टी राशी शहर यांच्यावतीने करण्यात आली आहे.

ठिकाण. राशीन येथील बाळूमामा पालखी तळावर भिगवन रोड पाण्याच्या टाकी जवळ मु. पोस्ट राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. तरी राशीन व पंचक्रोशी नागरिकांनी खास करून महिलांनी या जाहीर कीर्तनाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती विक्रम सिंह राजे भोसले मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी राशीन शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker