अँड. शुभम खोसे पाटील यांची अ. नगर, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा प्रवक्ता पदी निवड.

(प्रतिनिधी) :- शुभम खोसे यांची मा. खा. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे साहेब यांच्या हस्ते अ. नगर, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा प्रवक्ता पदी निवड करण्यात कर्जत येथे पक्ष संघटना व इतर ग्रामस्थांच्यावतीने खोसे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी नागरिकांनी पेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करीत आनंद व्यक्त करीत जल्लोष साजरा करण्यात आला. खोसे याच्या माध्यमातून आधी बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे
ऍडमिशन, शिष्यवृत्ती व वस्तीग्रहाचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. ‘विद्यार्थी नेता’ म्हणून मला जिल्हात काम करण्याची संधी मा. नवनव्या अलकारांसह नटलेलं भव्य सुवर्णदालन…!
अजितदादा पवार यांनी विश्वास दाखवून दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो व येथून पुढे मी जिल्हातील व राज्यातील विद्यार्थी प्रश्न सोडवण्याचे काम करेन याचे आश्वासन देतो. यावेळी राष्ट्रवादी युवा नेते जिल्हा अध्यक्ष ओमकार गुंड निखिल मांढरे, शुभम मोरे, गोदड सुर्यवंशी, दिग्विजयराजे भोसले, आदित्य कुलकर्णी, रोहन राऊत, आदी मित्र परिवार उपस्थित होते…