ब्रेकिंग
अहमदनगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
समृध्द कर्जत/ (प्रतिनिधी) :- अहमदनगर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या
धडकेने गंभीर जखमी होऊन वृद्धाचा मृत्यू झाला. आदम इस्माईल सय्यद, वय ७९ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते करमाळा तालुक्यातील माळी गल्ली येथील रहिवासी होते. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल श्याम जाधव व थोरात यांनी अपघातस्थळी भेट दिली.