Advertisement
ब्रेकिंग

हशु अडवाणी विद्यालय राशीन चा निकाल ९७.२३/. टक्के तर न्यू इंग्लिश स्कूल आखोणीचा निकाल १००/.

Samrudhakarjat
4 0 1 9 3 7

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथील हशु अडवाणी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी फेब्रुवारी /मार्च 2023 दहावी चा एकूण निकाल ९७/२३ टक्के लागला असून प्रथम क्रमांक: काळे रोहित आप्पा ८८.४० टक्के . द्वितीय क्रमांक : काळे संकेत आबासाहेब :८३.८० टक्के तृतीय क्रमांक :- चितारे प्रांजळ संदीप ,८३.२० या विद्यार्थ्यांनी व इतर विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत उत्तुंग यश मिळवले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे प्राचार्य राजेंद्र नष्टे सर, आजिनाथ सर देशमुख सर, भारती सर , शिंदे एस.एल. सोमनाथ काळे ननवरे व इतर स्टॉप चे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, संचालक साहिल काझी, अभिनंदन करीत आभार व्यक्त केले. याबरोबर न्यू इंग्लिश स्कूल आखणी विद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम क्रमांक: पुनम ईश्वर कोंडे. ७६ टक्के
द्वितीय क्रमांक:- ऋषिकेश देवराव पवार. ७१.२० टक्के
तृतीय क्रमांक:- शेख शफिक गणीफकीर:-६९.४० टक्के इतर सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत न्यू इंग्लिश स्कूल अकोणी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला व विद्यालयास घवघवीत यश मिळवून दिले. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे व शिव पार्वती विकास संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळी तसेच आखाेणी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker