
Samrudhakarjat
4
0
1
9
1
2
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील अळसुंदा येथे बापानेच रागाच्या भरात आपल्या दोन चिमुकल्याचा निर्दयीपने जीव घेतल्याची घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळ माजली असून निष्पाप बालके जिवानिशी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऋतुजा गोकुळ क्षीरसागर वय ८, वेदांत गोकुळ क्षीरसागर ४ वर्ष या दोन चिमुकल्याचा निर्दयी बाप गोकुळ क्षीरसागर यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत असून गोकुळ क्षीरसागर मात्र वाचला असून त्याचेवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.